Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी चौकशीसह सहा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी चिंचवड

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी चौकशीसह सहा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 3, 2026Updated:August 3, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी
एमपीएससी पेपरफुटीची चौकशीसह सहा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.एमएचटी-सीईटी परीक्षा घोटाळ्याची चौकशी करून पर्सेंटाईल पद्धत रद्द करावी.सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करावी.केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे व मोफत करावे.यूपीएससीला बगल देणारी लॅटरल एन्ट्री प्रक्रिया तात्काळ बंद करावी.तसेच एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा.

सरकारने विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या हिताचा विचार करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपनेते सतीश काळे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रवीण कदम, कार्याध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष नारायण बिरादार,वैभव गजधने, कोषाध्यक्ष राजेश सातपुते,संघटक परशुराम रोडे, विवेक गायकवाड, शाम पाटील तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Paper leak n application
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयुवासेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपशहर प्रमुखपदी कुणाल जगनाडे यांची नियुक्ती
Next Article पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना १५% पाणी कपात का? गटनेते विश्वजीत बारणे यांचा आयुक्तांना सवाल
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?