Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»नवी सांगवीत अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात
पिंपरी चिंचवड

नवी सांगवीत अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपळे गुरव 
साई चौक येथील लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रथमेश लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये येथील भाजी विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंती दरवर्षी साजरा करीत असतात. समाजोपयोगी व समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे मान सन्मान यावेळी करण्यात येत असतात.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य,शाहिरी आणि सामाजिक विचारांतून वंचित,शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या ओजस्वी शाहिरीतून जनजागृती करत महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ दिले. त्यांचे समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाच्या सन्मानासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे त्या प्रसंगी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले.

याप्रसंगी कुणाल धिवार,रमेश डफळ,संदीप पाटील,नितीन कुचेकर, गणेश मते, तौफिक सय्यद, प्रवीण भोसले, जगदीश बच्छाव, अंकुश आपेट, भरत प्रसात, खंडेराव हल्लाले, सयाजी आगलावे, गणेश पैठणी, नितीन दोधाड, वैभव काळे, अरुण जाधव, बपीराम भोंगे, मनोज शिंदे, नवीन खान, एजास शहा, किरण वाणी, विपुल शिंदे, अंजना शिंदे, नंदा जाधव आदी भाजी विक्रेते, मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Lokshahir annabhau sathe jayanti
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article10 कोटी नशामुक्त अभियानाला पत्रकारांचा पाठिंबा, बोपोडी सेंटरला भेट
Next Article हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी! – योगेश बहल
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चार शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे…

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?