Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
आळंदी

संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज |आळंदी 

संतदास उपाख्य पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांची साहित्यातील संस्कृत, हिंदी व मराठी असे त्रिवेणी संगमातील साहित्यिक योगदान पाहून संत वृत्तीला शोभणारा असा “राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२६ रोजी केएसआय पब्लिकेशन कोल्हापूर संस्थेतर्फे पुरस्कार आळंदीत प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी संमेलनात साहित्यिक केएसआय पब्लिकेशनचे अध्यक्ष विलास पाटील इंगळीकर यांचेसह साहित्यिक, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. महाराज कीर्तनकार, प्रवचनकार असून अतिशय हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेतले. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ऋषिकेश, हरिद्वार येथे ही संस्कृतचे पानिनी व्याकरण शास्त्राचा गाढा अभ्यास त्यांनी केला आहे. वारकरी सांप्रदायची परंपरा राखत अनेक अभंग, गवळणी, संस्कृत सुभाषिते व सामाजिक विश्वाची जाण ठेवून लिखाण त्यांनी केले आहे. त्यांची वासुदेव पासष्टी, अभंग निर्झर भाग १, अभंग निर्झर भाग २ व येत्या २३ ऑगष्ट रोजी प्रसिद्ध होणारा संस्कृत ग्रंथ सुभाषित मकरंद अशी ग्रंथ संपदा असून त्यांची शोषल मीडियावर अनेक अभंग, गवळणी, संस्कृत सुभाषिते प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या साहित्यातून जगाला संत साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, माऊली घुंडरे आदींनी पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Sant Tukaram Maharaj Sahitya Gaurav Award Santdas Purushottam Maharaj Hingankar
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती
Next Article जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग

August 19, 2026

धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा

August 17, 2026

आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात

August 17, 2026

जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?