Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड
आळंदी

जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 17, 2026Updated:August 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

निर्धारित शुल्क हे 12 तासांचे ; दुचाकी वाहनास 20 रुपये ; जड वाहनास 200 रुपये

हिंदवी न्यूज | आळंदी
येथील चाकण चौक, झाडी बाजार येथील आळंदी नगरपरिषदेच्या वाहनतळावर निर्धारित दरा पेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारल्या प्रकरणी वाहनतळ ठेकेदार निशिकांत चव्हाण यांना आळंदी नगर परिषदे मार्फत 5 हजार दंड आकारणीची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.

आळंदी नगरपरिषदेने वाहनांच्या प्रकारानुसार 12 तासांसाठी निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याच्या  नागरिकांच्या तक्रारी आल्याने आळंदी नगरपरिषदेने या प्रकरणाची दखल घेत ठेकेदारावर कारवाई केली आहे. वाहनतळ ठेकेदार निशिकांत चव्हाण यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम चलनाद्वारे नगरपरिषदे कडे जमा करून घेण्यात आली असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.

वाहन तळावर यापुढे नगरपरिषदेने निर्धारित केलेल्या दरा नुसारच पार्किंग शुल्क वसूल करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुन्हा निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क वसूल केल्याचे निदर्शनास आल्यास ठेका रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीसही संबंधित ठेकेदारास देण्यात आली आहे.

नगरपरिषदे कडून नागरिकां कडून निर्धारित दरापेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारले जाऊ नये. या साठी नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिक शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित शुल्क हे 12 तासांचे असून जास्त दर देऊ नयेत असे आवाहन केले आहे.

असे आहे वाहन तळ निर्धारित शुल्क : – प्रति वाहन प्रकार नुसार पुढील प्रमाणे आहे. यात दुचाकी वाहनासाठी 20 रुपये, तीन चाकी वाहनास 50 रुपये, चार चाकी हलकी वाहना साठी 50 रुपये, चार चाकी आसन क्षमता ( १० ते २० सीट ) वाहनास 100 रुपये, सहा चाकी वाहन मिनी डोअर, डंपर 150 रुपये, बस, ट्रक इत्यादी जड वाहने 200 lh. 12 तासां साठीचे वाहनतळ शुल्क असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
Next Article आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग

August 19, 2026

धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा

August 17, 2026

आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात

August 17, 2026

संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?