Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»२,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर
पिंपरी चिंचवड

२,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार, शहरातील एकूण २,२४७ खड्ड्यांपैकी १,७३३ खड्डे बुजविण्यात आले असून ५१४ खड्डे बुजविणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण ७७.१३ टक्के खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रभागनिहाय पाहता, अ प्रभागातील १४० पैकी १२१, ब प्रभागातील १०९ पैकी ८०, क प्रभागातील १४१ पैकी १२४, ड प्रभागातील २३४ पैकी २१५, इ प्रभागातील ४५९ पैकी ३३०, फ प्रभागातील १५१ पैकी १०९, ग प्रभागातील २५९ पैकी १७०, ह प्रभागातील ११८ पैकी ८७, ज प्रभागातील ५६ पैकी ५१ आणि त प्रभागातील ३३२ पैकी ३०५ खड्डे बुजविण्यात आले आहेत.

तसेच शहरी दळणवळण विभागातील २४० पैकी १३३, तर स्थापत्य प्रकल्प विभागातील ९ पैकी ८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उर्वरित खड्ड्यांवरही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे.

स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवा

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपमध्ये ‘खड्डे नोंदवा’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यावर खड्डा आढळल्यास स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवरून त्याची तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना नागरिकांना खड्ड्याचा फोटो, जीपीएसद्वारे अचूक ठिकाण, पत्ता तसेच खड्ड्याचा अंदाजे आकार नोंदविता येतो. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येते.

तक्रारदाराला तक्रार क्रमांक उपलब्ध होत असून, त्याद्वारे तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येते. खड्डा दुरुस्त झाल्यानंतर तक्रार बंद करून त्याबाबतची माहिती संबंधित नागरिकाला उपलब्ध करून देण्यात येते. नागरिकांनी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲप डाउनलोड करून, पीसीएमसी सेवा → खड्डे नोंदवा हा पर्याय निवडून खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा आणि स्मार्ट सारथी पीसीएमसी ॲपवर तक्रार करा; सुरक्षित रस्त्यांसाठी महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करा,” असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

Pcmc
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या सांस्कृतिक वैभवाला जपण्यासाठी उप महापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार
Next Article मनोज सेठिया यांची शहर अभियंतापदी पदोन्नती
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?