Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग
आळंदी

स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज  | आळंदी 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त स्वराज ग्रुपच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ज्ञानदर्शन धर्मशाळा, आळंदी देवाची येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  तब्बल २९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिराचे उद्घाटन आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके साहेब यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक व माजी तालुका प्रमुख उत्तमदादा गोगावले, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, विद्यमान नगराध्यक्ष प्रशांतदादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, गोविंद कुऱ्हाडे, दिनेश घुले, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, सुधीरभाऊ मुंगसे,तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका विनया तापकीर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,पांडुरंग वहिले, अविनाश तापकीर, प्रदीप बवले, संदेश तापकीर, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, अशोक कुऱ्हाडे, सागर भोसले, किरण येळवंडे, शशिराजे जाधव, शिरीष कारेकर,रुपालीताई पानसरे,सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे,उमेश कुऱ्हाडे,चेतन नाना कुऱ्हाडे, रविंद्र रंधवे, चारुदत्त प्रसादे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिषदादा गोगावले यांच्या मार्गदर्शना खाली अमित डफळ, मोहसिन शेख, तुषार प्रसादे, सागर कारेकर, अभिमन्यू मुंगसे, अभिजीत डफळ, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगेश आरु, राज पवळे, अभिजित फदाले, सौरभ साळुंखे, सुशील कारेकर, चारुदत्त रंधवे, अनिकेत डफळ, शुभम देशमुख, श्रीपाद सुर्वे, उमेश मुंढे, अजिंक्य मुंगसे, सुरज बोराटे, मनोज पवार,अनिरुद्ध पाटील, निखिल मोजाड, समीर सलाते, सागर मेनकुदळे, निलेश वाबळे, संग्राम चव्हाण, स्वप्निल कोळी, निस्सार सय्यद, स्वराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

स्वराज ग्रुपतर्फे सलग १९ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या शिबिरात २९१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत या सामाजिक उपक्रमाला मोठे योगदान दिले. या उपक्रमासाठी जालिंदर महाराज भोसले व रेड प्लस ब्लड बँकेचे पोपटराव शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी अर्जुन मेदनकर, शशिकांत बाबर, गोविंद ठाकूर तौर, नितीन ननवरे, महादेव पाखरे यांनी रक्तदान शिबिरास भेट देत सदिच्छा दिल्या.

रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना स्वराज ग्रुपच्या वतीने विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल स्वराज ग्रुपच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Blood donation camp swaraj group
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमनोज सेठिया यांची शहर अभियंतापदी पदोन्नती
Next Article इंग्लंड मध्ये भारताच्या फाळणीचे बीजे रोवली गेली – डॉ. हेमदेव थापर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा

August 17, 2026

आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात

August 17, 2026

जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड

August 17, 2026

संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?