Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’; ५ वी पास ते उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये २९ सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’; ५ वी पास ते उच्चशिक्षित तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
आ. उमाताई खापरे, श्री.अनुप मोरे, श्री.तुषार हिंगे, श्री.जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन; मा.श्री.रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.
रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन 

हिंदवी न्यूज | पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. आ. मा.सौ. उमाताई खापरे यांच्या विशेष पुढाकाराने आणि अनुप मोरे, तुषार हिंगे, जयदीप खापरे यांच्या माध्यमातून आणि ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या सहकार्याने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा महामेळावा होत आहे.

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चिंचवड येथील ‘ऑटो क्लस्टर’ येथे सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० या वेळेत हा महामेळावा पार पडणार आहे. मा.श्री.रविंद्र दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा असणार सहभाग

या महाकुंभामध्ये बँकिंग, आयटी, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध अग्रगण्य क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये Axis Bank, ICICI Bank, Tata Motors, Hudas Technology, Wiggle Space, Bajaj आणि Hyundai यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

पाचवी पास ते उच्चशिक्षित उमेदवारांना संधी

या रोजगार मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ उच्चशिक्षितच नव्हे तर ५ वी पास उमेदवारांपासून ते १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीच्या हक्काच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

उमेदवारांसाठी विशेष ‘जॉब कार्ड’ उपक्रम

मेळाव्यात सहभागी झालेल्या परंतु तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी आयोजकांच्या वतीने एक नाविन्यपूर्ण ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविला जाणार आहे. या कार्डद्वारे प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि रोजगाराची गरज याची माहिती संकलित केली जाईल, जेणेकरून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींसोबत या तरुणांना जोडता येईल.

आयोजकांचे आवाहन

“प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कुटुंबाला रोजगार व स्वयंरोजगाराची संधी” मिळावी, हा या महाकुंभाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह व अपडेटेड बायोडाटासह (Resume) मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री. अनुप मोरे (अध्यक्ष, अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन), श्री. तुषार हिंगे (अध्यक्ष, आरंभ सोशल फाऊंडेशन) आणि श्री. जयदीप खापरे (अध्यक्ष, टीम पिंपरी-चिंचवड) यांनी केले आहे.

 

Rojgar mahakumbh 2026 on 29 sept
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे सौदागर येथील गणेशम-२ सोसायटीतील आगीच्या घटनेची नाना काटे यांनी घेतली तातडीने दखल
Next Article महापालिकेने नागरिकांसाठी माहिती अधिकार दिन साजरा करावा.
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?