Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»महाराष्ट्र»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»जागृती’च्या दिव्य प्रकाशाने आणि एकत्वाच्या संदेशाने उजळला
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

जागृती’च्या दिव्य प्रकाशाने आणि एकत्वाच्या संदेशाने उजळला

७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा दुसरा दिवस
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 27, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आध्यात्मिक जागृती हाच वास्तविक जीवनाचा आधार – निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज

हिंदवी न्यूज | समालखा

“जागरूकता ही केवळ बाह्य सजगतेपुरती मर्यादित नसून, आपल्या विचारांमध्ये, वर्तनामध्ये आणि भावनांमध्येही सदैव जागरूक व सचेत राहणे आवश्यक आहे.” या आध्यात्मिक संदेशाचे आवाहन करत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित केले.

या चार दिवसीय संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू आणि भक्त एकत्र आले आहेत. विविध भाषा व संस्कृतींनी समृद्ध असलेल्या या विशाल मानव परिवाराचे प्रेमपूर्ण मिलन सौहार्द, सद्भावना आणि विश्वबंधुत्वाचे अनुपम दर्शन घडवत आहे. समागमाचे वातावरण आध्यात्मिक चेतना, भक्ती आणि परस्पर प्रेमाच्या भावनेने ओतप्रोत भरलेले आहे.

सद्गुरू माताजी यांनी आध्यात्मिक ‘जागृती’चा वास्तविक भाव स्पष्ट करताना सांगितले की, जागरूकता ही केवळ बाह्य सजगतेपुरती मर्यादित नसून, विचार, वर्तन आणि भावनांमध्येही सचेत राहणे आवश्यक आहे. भक्तीचे महत्त्व अधोरेखित करत सद्गुरू माताजींनी स्पष्ट केले की, खरी भक्ती कोणत्याही बाह्य दिखाव्यावर अवलंबून नसते; तर प्रेम, नम्रता, सहनशीलता आणि सत्य यांचा जीवनात स्वीकार केल्याने ती सार्थक होते. काळानुसार जीवनशैलीतील बदल स्वीकारत असतानाही सत्याला आपल्या जीवनाचा आधार बनवून ठेवले पाहिजे. सत्संगाची सार्थकता तेव्हाच आहे, जेव्हा तेथे मिळालेल्या शिकवणीचा आपल्या आचरणात अवलंब केला जातो आणि आत्मसुधाराची भावना सातत्याने कायम राहते.

सद्गुरू माताजींच्या संबोधनापूर्वी निरंकारी राजपिता रमित जी यांनी दृष्टिहीन व्यक्ती आणि कंदिलाचे उदाहरण देत स्पष्ट केले की, केवळ गुरुमुखाचे बाह्य स्वरूप धारण करणे पुरेसे नाही; तर जीवनामध्ये ब्रह्मज्ञान, प्रेम आणि समर्पणाचा प्रकाश सदैव जागृत राहणे आवश्यक आहे. सेवा, सुमिरन आणि सत्संगाच्या माध्यमातून आपल्या विचारांना, भावनांना आणि आचरणाला सातत्याने अधिक शुद्ध व परिपूर्ण करणे, हीच खरी आध्यात्मिक जागृती आहे. या प्रसंगी चिश्ती फाउंडेशनच्या वतीने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांना ग्लोबल पीस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

 

निरंकारी प्रदर्शनी : ज्ञान, जागृती आणि मानवकल्याणाचा प्रेरणादायी संगम

संत समागमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक प्रकाशयोजना आणि सर्जनशील सादरीकरणांनी सजलेले निरंकारी प्रदर्शन श्रद्धाळूंच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरले असून ही प्रदर्शनी तीन विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे.भाग करण्यात आले

मुख्य प्रदर्शनी :

या प्रदर्शनीमध्ये मिशनचा इतिहास, आध्यात्मिक प्रवास तसेच सद्गुरू माताजी आणि निरंकारी राजपिता जी यांच्या मानवकल्याणाच्या यात्रांचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले आहे. तीन विशेष मॉडेल्सच्या माध्यमातून समागमाचा मुख्य विषय ‘जागृती’चे दर्शन घडवून आत्मचिंतन, आध्यात्मिक समज आणि सकारात्मक जीवनदृष्टी अंगीकारण्याची प्रेरणा देण्यात आली आहे.

बाल प्रदर्शनी 

हि प्रदर्शनी मुलांच्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासावर केंद्रित आहे. मनोरंजक सादरीकरणांच्या माध्यमातून चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि जीवनोपयोगी शिकवणी आत्मसात करण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मुलांनी शिक्षणासोबतच मानवी मूल्यांनाही आपल्या जीवनात स्थान द्यावे, यासाठी प्रेरणा मिळते.

एस.एन.सी.एफ. प्रदर्शनी

या प्रदर्शनी मध्ये संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कल्याण आणि समाजसुधारणेशी संबंधित विविध उपक्रमांचे दर्शन घडवण्यात आले आहे. रक्तदान, आरोग्यसेवा, सामाजिक जागृती तसेच साधे आणि सामूहिक विवाह यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून निःस्वार्थ सेवा, मानवता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा देण्यात आली आहे.

Sadguru sudiptaji maharaj
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली – डॉ. संजय उपाध्ये
Next Article महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर! सोशल मीडियाच्या वापराचा पंतप्रधानांचा खासदार श्रीरंग बारणे यांना सल्ला

August 10, 2026

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष उपक्रम • योगाच्या माध्यमातून आरोग्य आणि अध्यात्माचा संगम

June 20, 2026

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?