Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 24, 2026Updated:November 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार

हिंदवी न्यूज |

पिंपरी, २४ नोव्हेंबर : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा साहित्यविश्वात गौरव झाला आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या निवडीबद्दल आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. लिंबाळे हे पिंपरी-चिंचवडचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या निवडीचा आनंद संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी साहित्य विश्वात राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या साहित्यिकाचा शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गौरव होणे, हा पिंपरी-चिंचवडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान असल्याची भावना यावेळी आमदार शंकर जगताप यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून आणि ‘सनातन’ या सारख्या साहित्यकृतीतून डॉ. लिंबाळे यांनी उपेक्षित समाजाचे वास्तव, जातिभेद आणि सामाजिक विषमता प्रभावीपणे मांडली आहे. दलित साहित्याला व्यापक ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. असेही जगताप यावेळी म्हणाले.

भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांच्याशी साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्यविश्वातील विविध विषयांवर संवाद साधला व त्यांचे मार्गदर्शन घेतले. आजच्या या निवडी मधून शहरातील नवोदित लेखक, साहित्यिक आणि युवा पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

dr-sharankumar-limbale-selection-brings-honour-to-pimpri-chinchwad-literary-world
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026

पीएमआरडीए’त इंदिरा गांधींना अभिवादन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

November 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 24, 20260
Spread the love

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; आमदार जगताप…

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?