Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»कलाकार कट्ट्यावर ‘पुण्यश्लोक अहिल्या देवी’ उत्कृष्ट नाटिकेतील बाल कलावंतांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

कलाकार कट्ट्यावर ‘पुण्यश्लोक अहिल्या देवी’ उत्कृष्ट नाटिकेतील बाल कलावंतांचा सन्मान

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’  कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपारिक नृत्य, कथक नृत्य, स्वरचित कविता, कराओके गाणी, स्वगत, पारंपारिक क्लारनेट वाद्य, भजन, चित्र प्रदर्शन अशा विविध कलाप्रकारांच्या बहारदार सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की, शहरातील सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या प्रतिभेला रसिकांसमोर आणून नावलौकिक मिळवून देणे हे भाऊसाहेब भोईर यांचे स्वप्न असून त्यांच्यासाठी निःस्वार्थ भावनेने सर्व सहकारी काम करत आहेत. कलाकार कट्टा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या कलावतांचे लवकरच भव्य कला संमेलन घेतले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पिंपरी चिंचवड शाखेकडून घेतलेल्या इतिहास महाराष्ट्राचा 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावरील राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट समूह नाटिका म्हणून नावाजलेल्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सुभाष चव्हाण यांच्या शंख वादनाने झाली. कलाक्षेत्रम ग्रुपच्या अनाया ,अधिरा,आराध्या, अनाया यांनी बहारदार नृत्य सादर केले, नृत्यांगना ऋतुजा देहूगावकर हिने सादर केलेल्या कथ्थक नृत्याने रसिकांची मने जिंकली. नेहा कुलकर्णी यांनी स्वरचित कविता सादर केली,

वंदना मातेरे आणि सुनीता साळुंके यांनी कराओके गायन सादर केले. ईश्वर साठे या बालकलाकार यानी क्लारनेट वाद्य वाजवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कु. वैष्णवी कांबळे या विद्यार्थिनीने स्वगत सादर केले. आरती कोरडे आणि छाया गायकवाड या दोन चित्रकारांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली त्यालाही रसिकांची दाद मिळाली. श्रीराम भजनी मंडळाच्या भजनाने समारोप करण्यात आला. कलाकार कट्याचे संयोजन संतोष रासने, हरीश मोरे, अशोक होनराव यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी तर आभार प्रदर्शन आसाराम कसबे यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल
Next Article ‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार

September 4, 2026

ल क्षेत्रीय कार्यालयाची बैठक तहकूब

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

By Hindavinewsnetwork@gmail.comSeptember 13, 20260
Spread the love

आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 10, 2026

पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकर यांच्याकडून सूर्यवंशी यांच्या व्हिजनचे कौतुक

September 9, 2026

‘टीम इंडिया’’त पुन्हा कमबॅक करणार! माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा ठाम विश्वास

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?