Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत भक्तिमय वातावरणात आगमन
पिंपरी चिंचवड

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत भक्तिमय वातावरणात आगमन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महापौर रवि लांडगे यांचे हस्ते दिंडी प्रमुख व वीणेकरांचा सन्मान.

महापालिकेकडून प्रत्येक दिंडीस आरोग्य किटचे व वृक्षारोपणासाठी देशी बियाणांचे वाटप

हिंदवी न्यूज | पिंपरी

“रामकृष्ण हरी” च्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या1चे आज पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पालखी सोहळा प्रमुख, तसेच वीणेकरांचा सत्कार करून त्यांचे नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पालखी सोहळ्यात सहभागी प्रत्येक दिंडीला आरोग्य किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले तसेच पर्यावरण वृध्दीसाठी देशी बियाणांच्या पाकीटाचेही वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर,नगरसदस्य अमित गावडे,विठ्ठल उर्फ नाना काटे,राहूल कलाटे,उत्तम केंदळे,अनिल घोलप,निलेश नेवाळे,धर्मपाल तंतरपाळे,गायकवाड, निखिल बो-हाडे, प्रविण भालेकर, नगरसदस्या संगिता ताम्हाणे,आशा सुर्यवंशी, शिवानी नरळे,ऐश्वर्या तरस,रेश्मा कातळे,नीलेश तरस, माजी नगरसदस्य मारूती भापकर,सचिन चिखले,तसेच सचिन सानप,महापालिका अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,तृप्ती सांडभोर,उप आयुक्त अण्णा बोदडे,डाॅ.प्रदीप ठेंगल,क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा,जनता संपर्क, अग्निशमन तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी व्यापक नियोजन केले असून वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत होते.वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुक्कामस्थळे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सेवा याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे तसेच पालखी स्वागत कक्षातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच आरोग्य विभागामार्फत रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.   जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या आगमनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर आनंदी,उत्साहीत झाले असून नागरिक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे दर्शन घेत विठ्ठलनामाचा गजर केला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमली देहूनगरी
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026

‘मंगलगाणी – दंगलगाणी’ ने मराठी संस्कृतीला स्पर्श करीत रसिकांची जिंकली मने!

October 6, 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘नियम आणि अटी लागू’ने रंगवला संसारातील नात्यांचा खेळ

October 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवडचे  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी…

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

मैसूर दसरा : परंपरा, इतिहास आणि वैभव – डॉ. शालिनी रजनीश, IAS. मुख्य सचिव, कर्नाटक.

October 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?