Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आरोग्य»देवळाली कॅम्प परिसरातील २३ केंद्रांवर पल्स पोलिओ मोहीम; साडेपाच हजार बालकांना पोलिओ डोस
आरोग्य

देवळाली कॅम्प परिसरातील २३ केंद्रांवर पल्स पोलिओ मोहीम; साडेपाच हजार बालकांना पोलिओ डोस

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शिंगवे बहुला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली.या देवळाली परिसरातील २३ केंद्रांवर सुमारे ५,५०० बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले.

प्रभाग क्रमांक चारमधील बालगृह रोडवरील उद्यानात आयोजित पोलिओ मोहिमेचे उद्घाटन बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड, डॉ. अश्विनी राठोड, नीलप्रभा देशमुख, गायत्री गोडसे, रोशन गजरे तसेच बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे आदी उपस्थित होते.

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या सुप्रिटेंडेंट डॉ. मनीषा होनराव, डॉ. नरेश दौलत, डॉ. शाहू पाटील, डॉ. बावस्कर यांच्यासह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रभागात 23 ठिकाणी विविध डॉक्टर व 65 कर्मचाऱ्यांच्या  पथकांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.

Loading

Post Views: 9
पोलिओ लसीकरण
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबोगस डॉक्टर, बनावट औषध, अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांना “मकोका” लावा – रवींद्र ओव्हाळ
Next Article ‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ मध्ये कलांचा बहारदार अविष्कार ; रसिकांकडून उत्स्फूर्त दाद
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

समाजोपयोगी संशोधनाला एसएनडीटी महिला विद्यापीठाची चालना

July 7, 2026

नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

June 29, 2026

पिंपरीत ‘संविधान हत्या दिन’निमित्त विशेष व्याख्यान: आणीबाणीच्या ५१ वर्षांनंतरही लोकशाही रक्षणाची शपथ

June 26, 2026

‘संविधान हत्या दिन’ : आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त दिघीत विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान

June 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?