Browsing: पिंपरी चिंचवड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले

प्रभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने  ल क्षेत्रीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका रेखा ताई देवकर यांचा सत्कार करण्यात आला.

‘पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश

अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’  कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपारिक नृत्य, कथक नृत्य, स्वरचित कविता, कराओके गाणी, स्वगत, पारंपारिक क्लारनेट वाद्य, भजन, चित्र प्रदर्शन अशा विविध कलाप्रकारांच्या बहारदार सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

बदलत्या काळात नोकरीची संधी कमी होत आहे. त्यामुळे हताश होऊन चालणार नाही. त्याला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. एआयच्या जगातही रोजगाराची संधी कशी मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन काम केले जाईल – सचिन अहिर

शिवतेज नगर चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रावण मास निमित्त हभप अमर महाराज एकडे यांच्या शिवपुराण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३०) सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटन करण्यात येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी  पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे…