Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आळंदी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
आळंदी

आळंदी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

आळंदी येथील “अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास दिंडोरी प्रणित केंद्रात“ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त केंद्रात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गुरु पौर्णिमा उत्सवात  षोडशोपचार पूजा, भूपाळी महानैवेद्य, आरती, महानैवेद्य व आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण केंद्र व बाहेरील परिसराचे स्वच्छता करण्यात आली. केंद्राच्या मुख्य दारासमोर सुंदर, रेखीव आकर्षक रंगीबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती. फुले –पाने यांनी आकर्षक सजावट करून रांगोळी लक्षवेधी झाली. संपूर्ण केंद्रात विद्युत रोषनाई करण्यात आली होती.  तसेच विविध आकर्षक फुलांचे हार व तोरणांनी संपूर्ण केंद्र सजवण्यात आले. उत्सवाचे मुख्य आकर्षण व धार्मिक विधी व सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता, श्रद्धा निष्ठा,भक्ती अर्पण करण्याचा पवित्र सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी श्रींची महापूजा व अभिषेक श्री स्वामी महाराजांच्या मूर्ती आणि पादुकांवर मंगलमय वातावरणात पवमान अभिषेक करण्यात आला. षोडशोपचार पूजा करून नयनरम्य सजावट करण्यात आली. महानैवेद्य आरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाआरतीला आळंदी व आसपासच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आरतीसह महाप्रसाद तसेच दिवसभर सुरू असणाऱ्या विविध अध्यात्मिक सेवेचा लाभ घेतला. “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि “श्री स्वामी समर्थ“ या मंत्राचा जयघोषाने संपूर्ण केंद्र परिसर दुमदुमून गेला. दिंडोरी प्रणित सेवा मार्गानुसार शेकडो सेवेकर्‍यांनी सामूहिक जप, आरती आणि गुरुपीठ पूजन विधी पूर्ण केला. दुपारच्या सत्रात आरती नंतर देखील उपस्थित सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. स्थानिक तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो सेवेकर्‍यांनी शिस्तीत दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमे निमित्त रात्री ८ पर्यंत स्वामी केंद्र भक्तांसाठी खुले ठेवले होते. गुरु पौर्णिमे निमित्त महानैवेद्य आरती व स्वामी महाराजांचे गुरुपद सेवा अतिशय उत्साहात झाली .“श्री स्वामी समर्थ” या षडाक्षरी मंत्राचे जप व हवन सेवा दिवसभरात संपन्न झाली “श्री स्वामी समर्थ चरित्र” पारायण सामूहिक वाचन हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. सकाळच्या ३ आरती, सायंकाळची नारायणाची व गायत्री मातेची आरती, मंत्र पुष्पांजली, जयजय कार “सद्गुरु नाथा हात जोडीतो“ प्रार्थना ,स्वामी माळ जप, ऐक्य मंत्र, प्रार्थना अशा विविध देवी– देवतांच्या सेवा घेण्यात आल्या.

गुरु पौर्णिमा या उत्सवात आळंदी केंद्र प्रतिनिधी, विविध विभाग प्रतिनिधी तसेच भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमे निमित्त आळंदी केंद्रात अतिशय उत्साहात सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत महानैवेद्य आरती व गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा साजरा झाला.

Alandi shri swami samartha kendra
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्वच्छतागृह धोरणात महिला स्वच्छतागृहांचा समावेश करा – गिरिजादेवी कुदळे
Next Article ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ ठरली आर्थिक समावेशनाचा मजबूत स्तंभ: ‘डीपीयू’चा संशोधन अहवाल
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग

August 19, 2026

धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा

August 17, 2026

आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात

August 17, 2026

जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?