हिंदवी न्यूज | पिंपरी
पुणे मेट्रो लाईन ३ वरील बालेवाडी हाय स्ट्रीट (PMR 13) आणि बालेवाडी फाटा (PMR 14) ही दोन्ही स्थानके आज, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजल्यापासून प्रवाशांसाठी खुली होत आहेत.
स्थानकांच्या वेळा लाईन ३ वरील इतर सर्व स्थानकांप्रमाणेच राहतील. आता बालेवाडी परिसरातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोपा, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.









