Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»राष्ट्रपती स्काऊट गाईड राज्यस्तरीय परिक्षण शिबीर – २०२६ केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान, पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न
पिंपरी चिंचवड

राष्ट्रपती स्काऊट गाईड राज्यस्तरीय परिक्षण शिबीर – २०२६ केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान, पुणे येथे यशस्वीरित्या संपन्न

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 हिंदवी न्यूज |  पुणे 

केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान पुणे येथे राष्ट्रपती स्काऊट गाईड राज्यस्तरीय परिक्षण शिबीर-२०२६ यशस्वीरित्या संपन्न झाले. सदर शिबीर केंद्रीय विद्यालय संघटन मुंबई झोन अंतर्गत केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान, पुणे येथे दि.३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर, २०२६ प्राचार्य श्री. गुरमीत सिंह, श्री. नितीन जैन व श्रीमती भुनेश्वरी जी यांच्या नेतृत्वात एकुण 37 राज्यपुरस्कार प्राप्त मुले व मुली यांच्या करीता राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्याकरीता आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण भारतातून या पुरस्काराची मुख्य अंतिम परिक्षा देशातील विविध राज्यामध्ये एकत्रित स्वरुपात एकाच वेळी अयोजित करण्यात येणार असल्याने मुंबई, बंगरुळु, चेन्नई, एर्नाकुलम व हैद्राबाद झोन करीता डॉ.अनी बेसेंट पार्क, बंगरुळू येथे दि.०४ ते ०८ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. उपरोक्त राष्ट्रीय शिबीरात राज्यपुरस्कार प्राप्त स्काऊट व गाईड मुले/मुली “राष्ट्रपती पुरस्कार” परिक्षेकरीता पात्र झाले असुन त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. जे की, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार असुन मुलीमधून अनुष्का थोरात-पुणे, साक्षी संकडे-नागपूर, सिमरन सिंग-अंबरनाथ, यशश्री श्रीकांत-पनवेल, आयुषी मोडक-नागपूर, पवनी झा, अनुष्का गांधी, दिपीका यादव, श्रेया मोहन, दिव्यांशी नजन, आर्या धाडवे, रिया सोनवणे, सोनाली चिनारा, यशस्वी सिंग, अर्पिता साहू, अन्यन्या वेंकटेश, अर्पिता तिवारी, आयुशी सोनटक्के, सुहानी भातारकर, अक्षरा कनोजिया तर मुलांमधुन तन्मय ठोकळ, समर्थ पट्टेवार-सोलापूर, सत्यम यादव, अर्पित मेदार, अर्थव दुबल-पनवेल, आदित्य भांगारकर-नाशिक, सत्यम गुप्ता, ओम बुरुड-अंबरनाथ, फैयाज खान-यवतमाळ, डोमेंद्र देशमुख, ओम कश्यप, नबील अहेमद, चैतन्य सोनवणे, सक्षम नारायण, विनायक मेहरा, अनिकेत खडसे व शुभम यादव आदी मुले व मुली सहभागी झाले आहेत. या शिबीराच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक नितीन जैन, अनिल इंगोले, अमोल भांडारकर, सरोज डोंगरे, डॉ.सुरभी आर्या यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Rashtrapati scout guide
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी
Next Article अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठपदी नियुक्ती
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026

शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा; शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!- बाळासाहेब गोतारणे

October 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवडचे  पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी…

पैसे आधी, करार पाच वर्षांनी; तरीही घराचा ताबा नाही! – बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक आयोगाचा दणका

October 10, 2026

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

मैसूर दसरा : परंपरा, इतिहास आणि वैभव – डॉ. शालिनी रजनीश, IAS. मुख्य सचिव, कर्नाटक.

October 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?