Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»निधन वार्ता»माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 
निधन वार्ता

माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन 

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागी, खेड तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, १९७५ चे माजी नगरसेवक, शिक्षण महर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवराम बाबुराव घुंडरे पाटील यांचे ( दि. १ ) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते राजेश घुंडरे पाटील, आळंदी नगरपरिषद कर्मचारी महेशनाना घुंडरे पाटील यांचे वडील होत. त्यांनी १९७७ साली कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाची स्थापना करून कस्तुरबा सेवा मंडळ वाचनालय व ग्रंथालय, कस्तुरबा बालक मंदिर, राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल या संस्थांची उभारणी केली. ते या सर्व संस्थांचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच आळंदी नगरपालिका आणि ज्ञानेश्वर विद्यालय शिक्षक सोसायटीच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. वाचनालय, ग्रंथालयाचे माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रीय सण, उत्सव, राष्ट्रीय नेते, मान्यवरांचे जयंती पुण्यतिथी दिनविशेष साजरे करण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.

आळंदी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Devram ghundre patil
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिन उत्साहात
Next Article पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

फुलगाव येथे हजरत चांद खान फकिर बाबा यांचा संदल व उरुस उत्साहात साजरा

October 30, 2026

भीमाशंकरचे ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध

October 27, 2026

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाची सुरुवात उत्साहात

October 21, 2026

अलंकापुरीत माऊलींच्या पालखीचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन

October 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?