Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आरोग्य»जिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा
आरोग्य

जिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी (हिंदवीन्यूज):

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, डॉक्टर व परिचारिका यांची उपलब्धता तसेच उपचार प्रक्रियेची कार्यक्षमता याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जिजामाता रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी. रुग्णालयातील स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तत्परता याकडे विशेष लक्ष संबंधित विभागाने द्यावे. नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असे देखील त्यांनी सांगितले

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध – महापौर रवि लांडगे
Next Article पिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयांतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 24, 20260
Spread the love

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड; आमदार जगताप…

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

November 24, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?