Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे! – ॲड. नीलिमा गोखले
मुळशी

अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे! – ॲड. नीलिमा गोखले

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी ( हिंदवीन्यूज)

‘अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असून त्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली आहे!’ असे विचार अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पुणे जिल्हा अध्यक्षा ॲड. नीलिमा गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जिल्हा आयोजित अधिवक्ता महिला संमेलनात ‘सद्य:स्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. नीलिमा गोखले बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशिका शिवलीला पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, अधिवक्ता परिषद महामंत्री ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी – चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. नीलिमा गोखले पुढे म्हणाल्या की, ‘स्री सुशिक्षित अन् आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असतानाही पुण्यात महिन्याला शंभर ते दीडशे महिला घटस्फोट घेतात. जास्त पोटगीसाठी आग्रह धरतात. पुणे परिसरात आय. टी. इंडस्ट्रीज विकसित झालेली असल्याने त्यात काम करून भरघोस पगार घेणाऱ्या मुली आईवडिलांना अनभिज्ञ ठेवून परस्पर विवाह करतात आणि अल्पावधीतच नवर्‍याने टीव्हीचे चॅनल बदलले हे क्रौर्याचे कारण सांगून घटस्फोटाचा आग्रह धरतात. वास्तविक हिंदू विवाह कायद्यात वैध मानलेली घटस्फोटाची कारणे नमूद केली असतानाही घरगुती हिंसा, विभक्तीकरण, व्यभिचार अथवा विवाहबाह्य संबंधांची तकलादू कारणे दाखवून घटस्फोट मागतात. हिंदू विवाह कायद्यातील ४९८ या कलमात बदल व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे; कारण त्यामुळे घटस्फोटाच्या खटल्यात तडजोड होत नाही; उलट ते पैसे उकळण्याचे साधन झाले आहे. वास्तविक पती – पत्नीच्या नात्यात छोटे छोटे खटके उडत असतात; पण त्याची परिणती थेट घटस्फोटात व्हायला नको. निव्वळ प्रजनन करणे ही आपली संस्कृती नसून विवाह हे पवित्र नाते आहे. यासाठी नवविवाहित तरुणींचे समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे!’ असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. शिवलीला पाटील यांनी ‘प्राचीन भारतातील महिलांचे योगदान व सद्य:स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई यांचे संदर्भ उद्धृत करीत नारीशक्तीची महती अधोरेखित केली. ॲड. ज्योती पांडे यांनी सादर केलेल्या सांघिक गीताने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ॲड. सुरेखा डिंभळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. ॲड. अंतरा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. सुमिता दौंडकर यांनी अधिवक्ता परिषदेच्या विविध आयामांची माहिती दिली.

समारोप सत्रात नरेंद्र पेंडसे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेची माहिती दिली. ॲड. श्वेता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रणिता कुलकर्णी आणि ॲड. बोधनी यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराज हे कालातीत व्यक्तिमत्त्व! – संदीप तापकीर     
Next Article काळेवाडीत उद्या जनआक्रोश मोर्चा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

न्यायालयातील वकील कक्षात चोऱ्यांचे सत्र ; बॅगेतील आयपॅड लंपास

October 6, 2026

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?