Author: Hindavinewsnetwork@gmail.com

कामगारांच्या विश्वासास पात्र राहणार – अनुप मोरे हिंदवी न्यूज |  पिंपरी  जुन्या कामगार कायद्यामुळे भांडवलशाही मंडळी कामगारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करून कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. नवीन कामगार कायद्यातून कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, आभा कार्डद्वारे पूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा लाभ यासह अनेक सुविधा मिळणे आता सुलभ झाले आहे. या कायद्याच्या चौकटीत कामगारांना संरक्षण मिळत आहे. अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी संघटनेच्या राष्ट्रमातेचा समावेश असणारा लोगो हा राष्ट्र प्रथम हे कर्तव्य दर्शवणारा आहे. या संघटनेचे ५० हजार सदस्य नोंदणीचे ध्येय पूर्ण होण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगारांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभी…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीसाठी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या ऑनलाइन भरण्यावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. ही सवलत १ जुलै २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या नागरिकांना लागू आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उद्या बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन कर भरून सामान्य करामध्ये मिळणाऱ्या ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. १…

Read More

बेळगाव: आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि संपत्तीमध्ये शिखरावर पोहोचलो असलो तरी मनाच्या शांतीच्या बाबतीत अत्यंत गरीब आहोत. सामाजिक समस्यांचे मूळ मनाच्या दुर्बलतेमध्ये आहे आणि यावर राजयोग हाच उपाय आहे, असे माउंट अबू ‘मधुबन’चे राजयोग शिक्षक बी.के. अच्युत यांनी सांगितले

Read More

प्रत्येक हृदयातून सेवेचा आणि मानवतेचा शुभारंभ व्हावा !— निरंकारी राजपिता रमितजी हिंदवी न्यूज | पिंपरी  विविधतेने नटलेल्या या जगात आपली रूपे, भाषा आणि जीवनशैली वेगवेगळी असली, तरी या बाह्य भिन्नतेच्या पलीकडे असलेली चेतना एकच आहे. आपण सर्वजण या परमात्म्याचीच लेकरे आहोत. सत्गुरूंनी आपणा सर्वांना प्रेमाच्या अदृश्य धाग्याने जोडून मानवतेच्या एकतेचा संदेश दिला आहे. संत निरंकारी मिशन हीच भावना ‘वसुधैव कुटुंबकम्’—‘संपूर्ण विश्व एक परिवार’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात साकारत आहे. येथे प्रेम हा केवळ विचार नसून, तो जीवन जगण्याची कला रुपात प्रत्ययास येत आहे. ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम, परम आदरणीय सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अण्णासाहेब बनसोडे यांचा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Read More

१,५०० हून अधिक सफाई सेवकांचा सहभाग हिंदवी न्यूज | पिंपरी  शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसेच सुरक्षित कामकाजाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे झालेल्या या शिबिरात ‘अ’, ‘ब’, ‘ड’ ‘ग’ आणि ‘ज’ या पाच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत १,५०० हून अधिक सफाई सेवकांनी सहभाग घेतला होता,या शिबिराचे उद्घाटन ग क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांनी केले. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त डॉ. प्रदीप…

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दापोडी चौक, मुंबई-पुणे रस्त्यावरील त्यांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उप आयुक्त आण्णा बोदडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Read More

हिंदवी न्यूज | पिंपरी  ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या वतीने संभाजीनगर, आकुर्डी येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शिर्के यांच्या आठवणींना उजाळा दिला.. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ह भ प  शामराव गायकवाड यांनी प्रवचन केले. याप्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी शिवाजीराव शिर्के, हे लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक, होते. त्यांनी विविध क्षेत्रातील आपले योगदान दिले. तसेच त्यांच्या येसूबाई या पुस्तकाची नोंद इंडिया बुक मध्ये झालेली आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे,…

Read More

महापालिका क्षेत्रात सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद

Read More