Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»ज्ञानसूर्य मावळला; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
पिंपरी चिंचवड

ज्ञानसूर्य मावळला; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 5, 2026Updated:August 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी

आज शिक्षणविश्वावर शोककळा पसरली आहे. एक युग संपले आहे. ज्ञान, संस्कार, दूरदृष्टी आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे एक थोर शिक्षणमहर्षी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) वयाच्या ९१ व्या वर्षी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ११ वा. अनंतात विलीन झाले.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत, तर असंख्य विद्यार्थ्यांची स्वप्ने घडवली, मूल्यांची जोपासना केली आणि शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, साधेपणा, मानवतावादी दृष्टिकोन व शिक्षणाप्रती असलेली अखंड निष्ठा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६ ला कोल्हापूर येथे होईल.

अंत्यदर्शन : सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजता, यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर

अंत्ययात्रा : सायंकाळी ४ वाजता, निवास स्थानापासून

अंत्यसंस्कार : सायंकाळी ५ वा. डी. वाय. पाटील, मेडिकल कॉलेज विद्यापीठ परिसर, लाईन बाजार, कसबा बावडा कोल्हापूर येथे होत आहे

थोर समाजसेवक, दूरदृष्टीचे शिक्षणतज्ञ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला विनंम्र अभिवादन

“पद्मश्री डॉ. डी वाय पाटील दादा यांचे निधन हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर आघात आहे. डी.वाय. दादांनी शिक्षण हेच आपले जीवनकर्तव्य मानले होते. कै. वसंतदादा पाटील यांनी उच्चशिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांच्या मुलांना मिळाव्या यासाठी ऐंशीच्या दशकात विनाअनुदानित शिक्षणसंस्था सुरू करण्यात प्रोत्साहन दिले. त्यांच्या हाकेला ‘ओ’ देणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये डीवाय दादांचा समावेश होता. जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणाऱ्या विषयांचे शिक्षण देण्याच्या सुविधा डॉ डी. वाय. पाटील यांनी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या. आज केवळ भारतात नव्हे तर जगभर आमच्या संस्थांमधून शिकलेले हजारो विद्यार्थी कर्तृत्व गाजवत आहेत. आयुष्यात चांगला शिक्षणतज्ज्ञ म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून दादांनी सक्रिय राजकारणाचा मोह टाळला. शिक्षण हे त्यांचा ध्यास होता. त्यांचा अखेरपर्यंतचा या क्षेत्रातला प्रवास भावी पिढ्यांना कदाचित दंतकथा वाटावा असाच आहे. ज्ञानचा समाज परिवर्तनासाठी उपयोग करण्याची त्यांची प्रेरणा केवळ आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे राहील.” ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो

– डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे*

Dr. D Y Patil
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना १५% पाणी कपात का? गटनेते विश्वजीत बारणे यांचा आयुक्तांना सवाल
Next Article कारगिल विजय दिन सप्ताहानिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये शौर्याला मानवंदना
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज  | आळंदी  आळंदी येथील चाकण चौक श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ…

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?