Author: Hindavinewsnetwork@gmail.com
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे विश्वबंधुत्व दिनानिमित्त देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .
प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आणि पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय सेवेत असताना कौतुकास्पद कामगिरी करणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांचा यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व कल्पकघर (आयसर पुणे व टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी विज्ञान, अंतराळ व तंत्रज्ञानाशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी – पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी. तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देणे तसेच अतिरिक्त आरक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध करावी. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा स्थानकांवरील कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून ती तत्काळ पूर्ण करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता…
भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा यज्ञ पेटवून आजही भारतीय तरुणांच्या मनात ती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण